शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रध्वजाच्या निर्यातीला कोरोनामुळे यंदा ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 02:28 IST

यंदा १६ ऐवजी केवळ ९ राज्यांतच राष्ट्रध्वज पाठविले

- भारत दाढेल 

नांदेड : येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने खादीच्या कपड्यापासून निर्मिती केला जाणारा राष्ट्रध्वज देशभरात फडकाविला जातो़ यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त ७८३ राष्ट्रध्वज तयार करण्यात आले आहेत़ दरवर्षी नांदेडमधून १६ राज्यांत राष्ट्रध्वज पाठविले जातात़ यंदा मात्र केवळ नऊ राज्यांमध्येच निर्यात झाली आहे>

कर्नाटकातील हुबळी आणि नांदेड या दोनच ठिकाणी खादी ग्रामोद्योग मंडळाकडून राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते़ नांदेडमध्ये तयार राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावरही पाठविला जातो़ नांदेडमध्ये सर्वात मोठा १४ बाय २१ फुट आकाराचा ध्वज तयार केला जातो़ ८ बाय २१ फुट, ६ बाय ९ फुट, ४ बाय ९ फुट, ३ बाय साडेचार फुट, २ बाय ३ फुट अशा विविध आकाराचे झेंडे तयार केले जातात. करण्यात येतात़उत्पन्नात झाली ६० टक्के घटच्राष्ट्रध्वज निर्मितीचे केंद्र नांदेडला असून, शंभर लोकांच्या हाताला काम मिळते़ उदगीर येथून कापड आणून नांदेडमध्ये झेंड्याची निर्मिती केली जाते़ मात्र, यंदा निर्मिती ६० टक्के घटल्याचे खादी ग्राम उद्योगचे महाव्यवस्थापक अरुण किनगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन