शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांना प्रवेश, काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, पोलिसांकडून पक्षपातीपणा झाल्याचा काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 20:13 IST

विमानतळावर रविवारी सायंकाळी नेत्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवून पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांची ही भूमिका पक्षपाती असल्याचे सांगत जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध करीत पक्षपाती भूमिका घेणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

नांदेड - विमानतळावर रविवारी सायंकाळी नेत्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवून पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांची ही भूमिका पक्षपाती असल्याचे सांगत जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध करीत पक्षपाती भूमिका घेणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली.नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी हैदराबाद नांदेड विमानाने देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व शिवसेना कार्याध्यक्ष हे नांदेड विमानतळावर आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी नांदेड विमानतळावर आले होते.पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विमानतळात प्रवेश दिला तर काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारत लाठीचार्ज केला. यात नांदेड लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू कोंडेकर यांच्यासह त्यांचे सहकारी किरकोळ जखमी झाले. पोलिसांच्या या पक्षपाती कारवाईविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस