शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाण अन् सत्तारांमध्ये बंद दाराआड चर्चा; दोघांचीही एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया

By शिवराज बिचेवार | Updated: August 21, 2022 14:00 IST

चर्चेनंतर त्यांनी एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया दिली. तसेच राजकीय चर्चा झाली नसल्याचेही स्पष्ट केले.

नांदेड- कृषी मंत्री अब्दूल सत्तार हे रविवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे विभागीय बैठक पार पाडल्यानंतर ते माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी गेले. दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. चर्चेनंतर त्यांनी एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया दिली. तसेच राजकीय चर्चा झाली नसल्याचेही स्पष्ट केले.

मंत्री अब्दूल सत्तार हे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर थेट माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी सत्तार म्हणाले, माझ्या राजकीय जीवनात अशोकराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी इथपर्यंत पोहचलो आहे. त्यांचा मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा अभ्यास चांगला आहे.

तसेच शेतकर्यांच्या प्रश्नांचीही जाणीव आहे. त्यामुळे त्यांचे आर्शिवाद तसेच दिलेल्या सुचनांची पुढील काळात शेतकर्यांसाठी अंमलबजावणी करु. तर अशोकराव चव्हाण यांनी राजकारणात मतभेद असावेत परंतु वैयक्तीक वाद असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, या दोघांमध्ये बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली हे मात्र पुढे आले नाही.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणAbdul Sattarअब्दुल सत्तारNandedनांदेड