शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना लिपीक चतुर्भुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:05 IST

चौकशी अहवाल पत्रव्यवहार शाखेत पाठविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपीक रमेश गायकवाड यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचून पकडण्यात आले़ ही कारवाई शनिवारी करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : चौकशी अहवाल पत्रव्यवहार शाखेत पाठविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपीक रमेश गायकवाड यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचून पकडण्यात आले़ ही कारवाई शनिवारी करण्यात आली़तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज केला होता़ त्यानंतर शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचण्यात आला़ तक्रारदाराच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल पत्रव्यवहार शाखेस पाठविण्यासाठी कनिष्ठ लिपीक रमेश रामजी गायकवाड यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणी ही बाब स्पष्ट झाली़ शनिवारी विभागीय चौकशी शाखेच्या खोली क्रमांक ३५ समोर मोकळ्या जागेत रमेश गायकवाड यांनी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारली़ त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कर्मचाºयांनी त्यांना पकडले़ याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक संजय लाटकर, उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि़बी़एल़ पेडगावकर, बाबू गाजुलवार, एकनाथ गंगातीर्थ, सुरेश पांचाळ, अमरजितसिंह चौधरी, नरेंद्र बोडके यांनी ही कारवाई केली़