शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवघे चिखलीकर कुटुंबिय उतरलेय निवडणूक प्रचारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:25 IST

लोकसभा निवडणुकीत कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमधून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अख्खे चिखलीकर कुटुंब मतदारसंघात प्रचार करीत आहेत.

नांदेड : लोकसभा निवडणुकीत कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमधून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अख्खे चिखलीकर कुटुंब मतदारसंघात प्रचार करीत आहेत.नांदेड लोकसभा मतदारसंघात कंधार-लोहा हे तालुके समाविष्ट नाहीत. त्यामुळे चिखलीकरांना विधानसभेसाठी मतदान केलेल्या मतदारांना आता लोकसभेसाठी मात्र मतदान करता येणार नाही. कंधार-लोहा मतदारसंघ वगळून लोकसभेच्या प्रचारात आ. प्रताप चिखलीकरांसह त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई चिखलीकर, मुलगा प्रवीण पाटील चिखलीकर, मुलगी प्रणिता पाटील चिखलीकर, मेहुणा श्यामसुंदर शिंदे यांच्यासह बहीणही नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रचार करीत आहेत.प्रताप पाटील चिखलीकर । भाजपालोहा विधानसभा मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिलेल्या चिखलीकर यांना महायुतीची उमेदवारी दिली आहे. स्वत: ते जिल्हाभर प्रचार करीत आहेत. सभा, बैठका, गृहभेटीवरही त्यांचा जोर आहे.पत्नी । प्रतिभाताई पाटील चिखलीकरप्रतिभाताई या राजकारणात सक्रिय नसल्या तरी पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आपले पती प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी त्यांनीही जिल्हाभर गाठीभेटी सुरु केल्या आहेत.मुलगा । प्रवीण पाटील चिखलीकरजिल्हा परिषदेचे दोनवेळा सदस्य राहिलेल्या प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही आपले वडील प्रताप पाटील यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघात यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेद्वारे मतदारांपुढे जात आहेत.मुलगी। प्रणिता पाटील-देवरेजिल्हा परिषदेच्या पहिल्यांदा सदस्य झालेल्या प्रणिताताई चिखलीकर यांनी आपल्या वक्तृत्वशैलीतून मतदारांना आ. चिखलीकरांचे कार्य सांगत आहेत. या नेतृत्वाला जिल्ह्यात कार्य करण्याची संधी देण्याचे त्या आवाहन करीत आहेत.मेहुणा। श्यामसुंदर शिंदेसनदी अधिकारी राहिलेले श्यामसुंदर शिंदे हे चिखलीकरांच्या प्रचारात प्रमुख भूमिका बजावत आहेत. कार्यकर्त्यांना संघटित करुन ते चिखलीकरांसाठी मतदान मागत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडFamilyपरिवार