शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

कर्तव्य पार पाडत असताना कॅशियरला बँकेत हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2023 19:48 IST

बॅंक कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना झाला मृत्यू

भोकर : येथील मोंढा परिसरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्तव्यावर असतांना कॅशियर गंगाधर विठ्ठल उमरे (५५) यांचा ऱ्हदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना दि. १३ रोजी दुपारी घडली आहे. 

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कॅशियर पदावर असलेले गंगाधर विठ्ठल उमरे (५५, रा. मोघाळी ता. भोकर) हे आज नेहमीप्रमाणे बॅंकेत कर्तव्य बजावत होते. दरम्यान दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे शाखा व्यवस्थापक रमेश सोळंके, सर्कल इन्स्पेक्टर सुरेश नरवाडे, मोईन पटेल, प्रकाश कुंचलवार,  एस.एम. जाधव,  सेवक शिवा रामगीरवार आदी सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. येथे उपचार सुरू असताना उमरे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी आर्शिया शेख यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले, मुलगी असा परिवार आहे. 

टॅग्स :bankबँकNandedनांदेड