शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

गुरुद्वारा बोर्डाचे कलम ११ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:28 IST

गुरुद्वारा बोर्डाचे कलम ११ रद्द करणे तसेच गुरुद्वारा बोर्डावरील ६१ कोटींचे कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी हजूरी क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़

नांदेड :गुरुद्वारा बोर्डाचे कलम ११ रद्द करणे तसेच गुरुद्वारा बोर्डावरील ६१ कोटींचे कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी हजूरी क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़३१ डिसेंबर २०१७ रोजी नांदेड गुरुद्वारा दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते़ यावेळी त्यांनी गुरुद्वारा बोर्डावरील ६१ कोटींचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती़ परंतु, या घोषणेची आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही़ याबाबत सरकारने तातडीने पाऊले उचलून हे कर्ज माफ करावे़ तसेच भाजपा सरकारने नांदेड गुरुद्वाराच्या १९५६ च्या कायद्यात दुरुस्ती करुन त्यामध्ये कलम ११ चा समावेश केला़ या कलमाद्वारे गुरुद्वारा बोर्डाचा अध्यक्ष निवडीचा अधिकार सरकारला आहे़ परंतु, या निर्णयाची पंजप्यारे साहिब आणि शीख समाजात नाराजी आहे़ त्यामुळे सरकारने हे कलम रद्द करुन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु करावी, अशा मागणीचे निवेदन हजूरी क्रांती संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले़ यावेळी मनप्रितसिंग कुंजीवाले, गुरमितसिंग बेदी, मनप्रितसिंग कारागीर, रवींद्रसिंघ पुजारी, सरबजीतसिंघ होटलवाले, राजबीरसिंघ बुंगई, गुणवंतसिंग रागी, विरेंद्रसिंघ बेदी यांची उपस्थिती होती़

टॅग्स :NandedनांदेडSachkhand Gurudwara Nandedसचखंड गुरुद्वारा नांदेडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस