शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

किनवट, मांडवी बंदला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:11 IST

किनवट जिल्हा व मांडवी, इस्लापूर या नवीन तालुक्यांच्या मागणीसाठी १८ जानेवारी रोजी पत्रकार संघाने पुकारलेल्या किनवट बंदला किनवट, मांडवी, सारखणी येथे प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देबंदमध्ये विविध पक्ष, संघटनांचा सहभाग

किनवट : किनवट जिल्हा व मांडवी, इस्लापूर या नवीन तालुक्यांच्या मागणीसाठी १८ जानेवारी रोजी पत्रकार संघाने पुकारलेल्या किनवट बंदला किनवट, मांडवी, सारखणी येथे प्रतिसाद मिळाला.या बंदमध्ये विविध पक्ष व संघटनांनी भाग घेतला होता व शैक्षणिक संस्था आणि इतरांनी बंदमध्ये सहभागी होऊन किनवट जिल्हा व मांडवी, इस्लापूर हे दोन नवीन तालुके निर्माण करावे, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. यापूवीर्ही किनवट तालुका पत्रकार संघाच्या वतीने १९९७ साली आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. किनवट जिल्हा निर्मितीसाठी यापूर्वी जिल्हा निर्मिती कृती समितीची स्थापणा करण्यात आली होती.मांडवी येथे ज्येष्ठ पत्रकार सुनील श्रीमनवार यांच्या नेतृत्वाखाली पाळण्यात आलेल्या मांडवी बंदला पाठिंबा दर्शवीत व्यापारी संघटना, डॉक्टर आसोसिएशन, औषधी दुकानदार, सराफा संघटना, आॅटो, जीप, मोटार वाहन संघटना इत्यादी छोट्या-मोठ्या संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या़ शांततेत हा बंद पाळण्यात आला़ सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे स्थानिक पुढारी मंडळी या बंदकडे मात्र फिरकले नाहीत.सारखणी बंदसाठी सिद्धार्थ मुनेश्वर, त्र्यंबक पूनवटकर, सुभाष कदम, दिनेश चव्हाण, मझहर शेख, सचिन जाधव यांच्यासह व्यापारी लक्ष्मण मिसेवार, कुंदन पवार, बाबूसेठ, पवन जैस्वाल, कॉ. मनोज आडे, राजू बुट्टेकर, गौतम पाटील, सय्यद फाजलाणी यांनी तर उमरी बाजार येथे धनलाल पवार, बंडू नाईक, चंदू चंदलवाड, ज्ञानेश्वर पवार, बावीस्कर, अमोल जाधव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सिद्धार्थ मुनेश्वर यांनी केले.

टॅग्स :Nandedनांदेडagitationआंदोलन