शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

किनवट तालुक्यात बीएसएनएलची विस्कळीत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:27 IST

तालुक्यात बीएसएनएलच्या अनियमित सेवेने ग्राहक जाम वैतागले. चार दिवस सेवा ठप्प एक दिवस कशीबशी सुरू झाली अन ती परत ठप्प यामुळे भारत संचार निगमचे चार ते पाच हजार मोबाईलधारक व अडीचशे टेलिफोन धारक कमालीचे चिडलेले आहेत.

ठळक मुद्देग्राहक वैतागले, संबंधित दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप

किनवट : तालुक्यात बीएसएनएलच्या अनियमित सेवेने ग्राहक जाम वैतागले. चार दिवस सेवा ठप्प एक दिवस कशीबशी सुरू झाली अन ती परत ठप्प यामुळे भारत संचार निगमचे चार ते पाच हजार मोबाईलधारक व अडीचशे टेलिफोन धारक कमालीचे चिडलेले आहेत.रिचार्ज २८ दिवसाचा ग्राहक करतात आणि सेवा तेरा चौदा दिवसाची देण्यात येवून लूट केली जात आहे. बीएसएनएलच्या अशा प्रकाराने ग्राहक आपला नंबर पोर्ट करून अन्य कंपनीच्या मोबाईलला जोडून मोकळा होतो.‘ओएफसी’च्या कामामुळे जागोजागी तुटणे, शेतीच्या कामामुळे केबल तुटणे हे प्रकार नित्याचे झाले. जेंव्हा जेंव्हा ओएफसी मुळे जागोजागी केबल तुटते, तेंव्हा नांदेडहून ओएफसी जोडणारी टीम दाखल होते. तरी देखील सेवा मिळत नाही.राष्ट्रीय महामार्गाचे काम होईपर्यंत ओएफसी टीमची गाडी मशिनरी साहित्यासह किनवटला ठेवून वारंवार उद्भवणारी समस्या थांबवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली.याबाबत जेटीओ रवी कुमार म्हणाले, ओव्हरेड केबलचे काम प्रोसेसमध्ये आहे, पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर करून ही सेवा सुरळीत देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.फोरजी ऐवजी थ्रीजीची बारडला बीएसएनएलची सेवाबारड : फोरजीच्या जमान्यात बीएसएनएल कार्यालय अंतर्गत थ्रीजी सेवा मिळत असून थ्रीजीपण चालत नसल्याने या परिसरातील बी.एस.एन.एल. ग्राहक अडचणीत आला. सेवा खंडित झाल्याने फोरजी तर नाहीच थ्रीजी वर चालत होते पण तेही खंडित झाल्याने टूजीचे नेटवर्क देवून ग्राहकांना मिळत असल्याने नेटवर्क प्रॉब्लेम सेवा योग्य मिळत नाही़ नेहमी कार्यालय बंद अवस्थेत असल्याने आणि कर्मचारी मिळत नसल्याने ग्राहक अडचणी मांडणार कुठे हा प्रश्न निर्माण झाला़बारड येथे केंद्र शासनाने या परिसरातील बी.एस.एन.एल. ग्राहकांचे मोठे जाळे लक्षात घेता बी.एस.एन.एल.कार्यालय या ठिकाणी निर्माण केले. ग्राहकांना सुरळीतपणे सेवा या कार्यालयाअंतर्गत ग्राहकांना देता यावी हाच उद्देश असावा़ परंतु तसे होतांना दिसत नसल्याने कार्यालय नेहमी कुलूप बंद असते़ गेल्या आठ महिन्यापूर्वी याठिकाणी बलवंतकर म्हणून कर्मचारी कार्यरत होते़ त्यांची बदली झाली. तेंव्हापासून नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली नाही.

टॅग्स :NandedनांदेडBSNLबीएसएनएल