शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड हिंसाचाराबाबत भाजपाचे निवेदन; 300 जणांविरोधात गुन्हे दाखल, अटकसत्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 14:52 IST

दंगलीबाबत इतवारा पोलीस स्टेशनमध्ये 250 जणांवर तर शिवाजीनगर दगडफेक प्रकरणी 50 जनांविरोधात गुन्हा दाखल.

नांदेड - नांदेड मध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने सामंजस्याची भूमिका घेत बंदचे आवाहन न करता पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन दिले. कालच्या दंगलीतील सर्व आरोपीना अटक करावी, कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भाजपाच्या शिष्ट मंडळाने केली. आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास पुढील भूमिका घेणार असल्याचे भाजपाने सांगितले. 

कालच्या दंगलीबाबत इतवारा पोलीस स्टेशनमध्ये 250 जणांवर कलम 307 आणि दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शिवाजीनगर दगडफेक प्रकरणी 50 जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी काही आरोपीना ताब्यात घेतले आहे. सध्या नांदेडमध्ये शांतता असून कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. जनजीवन पुर्वपदावर आले आहे. सीसीटीव्ही आणि इतर फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न करून अटक करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.

बंदला अचानक हिंसक वळणत्रिपुरा येथे मुस्लीम बांधवांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी विविध मुस्लीम संघटनांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळपासून शांततेत असलेल्या बंदला दुपारी दोन वाजेनंतर मात्र हिंसक वळण लागले. देगलूर नाका परिसरात जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. यावेळी दगडफेकीत अनेक दुकान आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. तर, काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी