शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भोकरमध्ये सफाई कामगार तरुणाच्या हत्येने खळबळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:04 IST

नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद मधूकर कांबळे (३२) यांची हत्या झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले.

भोकर (नांदेड) : नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद मधूकर कांबळे (३२) यांची हत्या झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.  

या बाबत अधिक माहिती अशी कि, शास्त्रीनगर येथील रहिवासी असलेले एसटीचे निवृत्त चालक मधूकर कांबळे यांचा मुलगा प्रमोद मधूकर कांबळे (३२) हा नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. तो आपली पत्नी व ४ वर्षाच्या मुलासह शहरातील रशिद टेकडी भागात भाड्याच्या घरात रहात असे. शुक्रवारी दुपारी त्याच्या पत्नीसोबत काही कारणाने वाद झाल्यानंतर पत्नी माहेरी (रावणगाव ता.भोकर)  निघून गेली होती.

दरम्यान, शुक्रवारी रात्री १० वाजता शास्त्रीनगरातील घराकडे आई-वडीलांना भेटून प्रमोद बाहेर पडला. त्यानंतर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान त्याचे प्रेत बसस्थानकाच्या शेजारी ओसाड झाडे झुडपे असलेल्या कोरड्या नाल्यात आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. 

टॅग्स :MurderखूनNanded policeनांदेड पोलीस