शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

'पिल्लांच्या पंखांत...' श्रीजयासाठी अशोक चव्हाणांची भावूक पोस्ट, राजकारणात एन्ट्रीचे संकेत

By श्रीनिवास भोसले | Updated: November 8, 2022 20:32 IST

श्रीजया चव्हाण या काँग्रेसच्या आयटी सेलची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या नेतृत्वाखालीच नांदेडच्या बहुतांश निवडणूकांमध्ये आयटी सेल कार्यरत राहीला आहे.

नांदेड:  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा राजकीय वारस कोण, अशा चर्चा अनेकवेळा होतात. त्यात तर्कविर्तकही काढले जातात. परंतु, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने लागलेल्या बॅनरवर अशोकराव यांची कन्या श्रीजया यांचे फोटो आमदारांच्या रांगेत लागले आहे. त्यामुळे आगामी काळातील त्यांची राजकारणातील एन्ट्री फिक्स मानली जात आहे. 

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा निघाली आहे. त्याची काँग्रेसच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. देगलूर येथून सदर पदयात्रा महाराष्ट्रात मार्गक्रमण करणार आहे. त्यानिमित्ताने देगलूर ते अर्धापूरपर्यंतच्या मार्गावर लागलेल्या बॅनरवर श्रीजयाचे फोटो ठळकपणे लावले आहेत. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही श्रीजया अथवा अशोकराव चव्हाण यांच्या दुसरी कन्या सुजयाचेही कधी फोटो लागले होते. त्यात वृत्तमानत्रातील जाहिरातींमध्येही श्रीजया यांचे फोटो अशोकराव चव्हाण यांच्या बरोबरीने ठळकपणे दर्शवून एकप्रकारे चव्हाणांची राजकीय वारसदार म्हणून श्रीजयाला पुढे केले जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 

श्रीजया भारत जोडोमध्ये सक्रीयश्रीजया चव्हाण या काँग्रेसच्या आयटी सेलची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या नेतृत्वाखालीच नांदेडच्या बहुतांश निवडणूकांमध्ये आयटी सेल कार्यरत राहीला आहे. त्यामुळे त्यांचा नांदेडच्या राजकारणातील अभ्यासही चांगला आहे. दरम्यान, त्यानी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत सहभागी झाल्या.

वडील असलेल्या अशोक चव्हाण यांची भावनिक पोस्टदरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी वडील या नात्याने कन्या श्रीजया हिच्या संदर्भात सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकत एक प्रकारे त्यांची राजकीय वारसदार म्हणून श्रीजया ला पुढे केले असेच मानावे लागेल.पिल्लांच्या पंखांत जेव्हा बळ येतं,  त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो,  आणि आभाळात झेप घेण्यासाठीजेव्हा ती सज्ज होऊ लागतात,तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच रहात असणार

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी