शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आशुतोष भाकरे याच्यावर सुरू होते मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 19:31 IST

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आशुतोष गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता एवढीच माहिती मिळाल्याचे सांगितले.  

ठळक मुद्देकसलीही सुसाईड नोट नाही  महिनाभरापूर्वीच आला होता नांदेडात

नांदेड : मराठी मालिकांमधील नवोदित कलावंत आशुतोष भाकरे  (३२) याच्या आत्महत्या प्रकरणात अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत़ मोठ्या बॅनरची कामे मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते. त्यामुळे मुंबईत मानसोपचारतज्ज्ञाचा सल्लाही घेण्यात आला होता. हे उपचार सुरू असतानाच भाकरे यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असली तरी अद्यापपर्यंत ते कुठल्याही निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत. त्यामुळे आता या तपासाकडे लक्ष लागले आहे़

नवोदित कलाकार आणि मराठी टीव्ही मालिकामधील आघाडीची अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे याने २९ जुलै रोजी दुपारी नांदेड शहरातील गणेशनगरमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ साडेचार वर्षापासून भाकरे हे मुंबईला राहत होते. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर मागील महिन्यात ते नांदेड येथे परतले होते. दरम्यान, पोलीस अधीक्षक  विजयकुमार मगर यांना विचारले असता या प्रकरणाची अकस्मिक मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंद घेतली आहे. कसलीही सुसाईट नोट सापडलेली नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आशुतोष गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता एवढीच माहिती मिळाल्याचे मगर यांनी सांगितले.  

नवीन काम नसल्याने निराशगेल्या चार महिन्यांत कोणतेही नवीन काम त्यांना मिळालेले नव्हते. यातून ते काही दिवसांपासून नैराश्यात होते. या अनुषंगाने मुंबई येथे मानसोपचारतज्ज्ञाकडून सल्ला घेण्यात आला होता. त्यानुसार उपचारही सुरू होते. मात्र, त्यांनी बुधवारी आत्महत्या केली. आशुतोषने  ‘विचार ठरला पक्का’, ‘भाकर’ या चित्रपटातून काम केले होते़ तसेच शॉर्टफिल्ममध्येही त्याची भूमिका होती़ ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली मयुरी देशमुख ही त्याची पत्नी होती़ 

टॅग्स :Suicideआत्महत्याNandedनांदेडcinemaसिनेमा