शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद ! नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्नीची शासकीय रुग्णालयात केली प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 17:32 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय महिला रूग्णालयात उपचारासह प्रसूतीसाठीही पत्नीला दाखल करीत वेगळा आदर्श घालून दिला़

ठळक मुद्दे, कोरोना संकटाच्या काळात गरोदरपण हे हायरिस्क मानले जाते उपचार आणि प्रसूतीही नांदेडमधील शासकीय महिला रूग्णालयात झाली़

नांदेड : शासकीय रूग्णालयांप्रती वाढणारी अनास्था पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीची शासकीय महिला रूग्णालयात झालेली प्रसूती ही शासकीय रूग्णालयांबद्दल विश्वास वाढविणारी बाब ठरली आहे़ जिल्हाधिकारी डॉ़विपीन ईटणकर यांना सोमवारी कन्यारत्न प्राप्त झाले़ विशेष म्हणजे, कोरोना संकटाच्या काळात गरोदरपण हे हायरिस्क मानले जात असताना या काळातील संपूर्ण उपचार आणि प्रसूतीही नांदेडमधील शासकीय महिला रूग्णालयात झाली़

जिल्हाधिकारी म्हणून डॉ़ विपीन हे  १७ फेब्रुवारी रोजी नांदेडला रूजू झाले़ मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना संकट उद्भवले़ प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ विपीन हे अग्रभागी आहेत़ त्यात त्यांच्या पत्नी गरोदर होत्या़  जिल्हाधिकारी डॉ़ विपीन यांनी श्यामनगर येथील शासकीय महिला रूग्णालयात उपचारासह प्रसूतीसाठीही पत्नीला दाखल करीत वेगळा आदर्श घालून दिला़

शहरातील महिला रूग्णालय सुसज्ज असताना इतर ठिकाणी जायची गरजच काय? येथे तज्ज्ञ डॉक्टर उपचारासाठी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले़ महिला रूग्णालय हे १०० खाटांचे आहे़ 

टॅग्स :Nanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडNandedनांदेडPregnancyप्रेग्नंसी