शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे आजपासून नांदेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:38 IST

शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार असून या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार आहे़

नांदेड : शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार असून या उपक्रमाच्या दुसºया टप्प्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार असून यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत़ १५ जानेवारीपासून हा दौरा सुरु होणार असल्याची माहिती कोअर कमिटीचे सदस्य सिद्धेश कदम यांनी दिली़पत्रपरिषदेत कदम म्हणाले, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने मदतीचा हात दिला जात आहे़ त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात आला़ आता १५ जानेवारीला आदित्य ठाकरे हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत़ सोमवारी दुपारी हदगाव तालुक्यातील वरवंट, दक्षिण मतदारसंघातील काकांडी, तुप्पा, १६ जानेवारीला उत्तर मतदारसंघातील खडकी, निळा, माळवट येथे चारा वाटप आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत़ त्या दिवशी ते नांदेड मुक्कामी असतील़ तर १७ जानेवारीला सकाळी १० वाजता पीपल्स हायस्कूलच्या मैदानावर सेल्फ डिफेन्स शिबिराचे उद्घाटन करणार आहेत़ त्यानंतर देगलूर विधानसभा मतदारसंघातील वन्नाळी व एकलारा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत़ प्राथमिक स्वरुपात तर त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात चारा वाटप होणार आहे़ नांदेड जिल्ह्यात एकूण २० ट्रक पशुखाद्याचे वाटप होणार आहे, असेही कदम म्हणाले़ यावेळी अमित गिते, इंगळे, गणेशराजे भोसले, दत्ता कोकाटे, आनंद बोंढारकर, जयवंतराव कदम, माधव पावडे, महेश खेडकर यांची उपस्थिती होती़

टॅग्स :NandedनांदेडAditya Thackreyआदित्य ठाकरेNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाFarmerशेतकरी