शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक उत्पादन, साठवणूक, वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:03 IST

शासनाने निर्बंध घातलेल्या प्लास्टिक आणि त्यापासून होणाºया वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, आयात व वाहतूक करणांºयाविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. प्लास्टिक बंदीबाबत जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. पहिल्या अपराधासाठी पाच हजार रुपये, दुसºया दहा आणि त्यानंतरच्या अपराधासाठी २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देपहिल्या अपराधासाठी पाच हजार रुपये दंड

नांदेड : शासनाने निर्बंध घातलेल्या प्लास्टिक आणि त्यापासून होणाºया वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, आयात व वाहतूक करणांºयाविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. प्लास्टिक बंदीबाबत जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. पहिल्या अपराधासाठी पाच हजार रुपये, दुसºया दहा आणि त्यानंतरच्या अपराधासाठी २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाची अधिसूचना २३ मार्च २०१८ नुसार नांदेड शहरात प्लास्टिक व त्यापासून बनविल्या जाणाºया पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या), थर्माकॉल (पॉलिस्टायरिन), प्लास्टिकपासून बनविण्यात येणाºया व एकदाच वापरल्या जाणाºया डिस्पोजेबल वस्तू, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडे व वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बॅग्स, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य पदार्थ साठविण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व प्लास्टिक वेष्टन, इत्यादींचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर सजावटीमध्ये करण्यास बंदी आहे.व्यवसायधारक व नागरिकांनी शासनाने निर्बंध घातलेल्या सर्व प्लास्टिक व त्यापासून तयार होणाºया वस्तूंची उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करणाºयांविरुद्ध शासन अधिसूचनेनुसार पहिल्या अपराधासाठी दंड ५ हजार रुपये, दुसºया अपराधासाठी दंड १० हजार रुपये आणि नंतरच्या अपराधासाठी २५ हजार रुपये व तीन महिन्यांपर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा होईल, याची सर्व व्यवसायधारक व नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन केले.यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा प्रशासन अधिकारी, मनपाचे उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, मनपाचे सहाय्यक आयुक्त (स्वच्छता), क्षेत्रीय अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी