शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

वाळूचे ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तलाठ्यासोबत हुज्जत; मनसे तालुकाप्रमुखावर गुन्हा दाखल

By प्रसाद आर्वीकर | Updated: August 22, 2023 11:28 IST

याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- शेख शब्बीरदेगलूर : शासकीय वाळू अवैधरित्या उपसा करून ती वाहतूक करीत असताना अटकाव करणाऱ्या तलाठ्यासोबत हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी मनसेच्या देगलूर तालुकाप्रमुखासह ट्रॅक्टर चालकावर शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी  देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

२० ऑगस्ट रोजी शहरालगत असलेल्या लेंडी नदी पूल ते बागन टाकळी या रस्त्यावरून शासकीय वाळू अवैधरित्या विना नंबरच्या ट्रॅक्टरमध्ये भरून वाहतूक करीत असताना हनुमान हिप्परगा सज्जाचे तलाठी राजेश गायकवाड यांनी अटकाव केला. तेंव्हा मनसे तालुकाप्रमुख मन्मथ परबत्ते हे घटनास्थळी आले. ट्रॅक्टरची चावी काढून घेऊन माझ्या गाडीस पकडतोस काय? असे म्हणत तलाठ्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. तसेच ट्रॅक्टर घेऊन जाण्यास मज्जाव केला. याप्रकरणी तलाठी राजेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मनसे तालुकाप्रमुख मन्मथ परबते व ट्रॅक्टर चालक सचिन कांबळे (रा.उ. सांगवी) या दोघांविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड