शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरमध्ये भरदुपारी ८५ वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 19:52 IST

ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे

उमरी : तालुक्यातील शिरूर येथे भरदुपारी एका ८५ वर्षे वृद्ध महिलेचा गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कृष्णाबाई पुंडलिक पडोळे असे मृत महिलेचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मागे कृष्णाबाई पडोळे ही वृद्ध महिला राहते. मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे घरकाम करत होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून त्यांची धारदार शस्त्राने  गळा चिरून हत्या केली. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील , सहाय्यक पोलिस निरीक्षक आर . टी. शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब होते. यावरून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून तपास सुरु आहे. दरम्यान, कृष्णाबाई या घरात एकट्याच राहत असत. त्यांच्या पश्चात ५  विवाहित मुली आहेत. 

टॅग्स :MurderखूनNandedनांदेडPoliceपोलिस