शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डमी परीक्षार्थी प्रकरणात एसआयटीकडून आणखी आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 19:19 IST

राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परिक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने आणखी आठ आरोपींना अटक केली आहे़ या प्रकरणात आतापर्यंत एकुण ३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे़

ठळक मुद्देमांडवी येथील युवक योगेश जाधव याने हा घोटाळा उघडकीस आणला होता़ या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रबोध राठोड याला चार महिन्यापूर्वी अटक करण्यात आली

नांदेड : राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परिक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने आणखी आठ आरोपींना अटक केली आहे़ या प्रकरणात आतापर्यंत एकुण ३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे़.आज  त्यांना नांदेड न्यायालयात आणण्यात आले होते़ परंतु हे प्रकरण सुुरवातीपासून किनवट न्यायालयात सुरु असल्याने सर्व आरोपींना दुपारी किनवट न्यायालयात पाठविण्यात आले़

एमपीएससी डमी परिक्षार्थी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच असून या प्रकरणात आतापर्यंत एकुण ३४ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत़ मांडवी येथील युवक योगेश जाधव याने हा घोटाळा उघडकीस आणला होता़ या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रबोध राठोड याला चार महिन्यापूर्वी अटक करण्यात आली असून तेव्हापासून तो तुरुंगातच आहे़ तर चार जणांना आतापर्यंत जामीन मिळाला आहे़ 

आज एसआयटीने आणखी आठ जणांना अटक केली़ त्यात लक्ष्मण शंकर चव्हाण, धनराज नरसिंग राठोड, अनिल रावसिंग जाधव, स्वप्नील शिवाजी पवार, सुनिल बन्सी राठोड, कुणाल विनोद राठोड, चंदन केवलसिंघ राठोड, शिवप्रसाद विजय डुमणे यांचा समावेश आहे़ या आरोपींमध्ये तलाठी, लिपीक, कालवा निरिक्षक, वरिष्ठ लिपीक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षक  या पदावर कार्यरत असलेल्यांचा समावेश आहे़ 

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजीexamपरीक्षाArrestअटकCourtन्यायालय