महा-डीबीटीअंतर्गत ४२ हजार अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:20 AM2021-01-16T04:20:53+5:302021-01-16T04:20:53+5:30

पोर्टलवरी प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे ...

42,000 applications filed under Maha-DBT | महा-डीबीटीअंतर्गत ४२ हजार अर्ज दाखल

महा-डीबीटीअंतर्गत ४२ हजार अर्ज दाखल

Next

पोर्टलवरी प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होती.

महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सोमवारी संपली. या काळात जिल्ह्यात ४२हजार १०१ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली. जिल्ह्यातील शेतकरी संख्या पाहता अर्जांचे प्रमाण कमी असल्याचे जाणवत आहे. मागील आठ दिवसापासून अर्ज करण्याची साईट चालत नव्हती,यामुळे शासनाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चौकट...........

विषयनिहाय अर्ज संख्या

बैल चलित अवजारे - एक हजार ४७८, पाॅवर टिलर- एक हजार ६६१, कृष अवजारे बँक- ९०, ट्रॅक्टर चलित अवजारे - नऊ हजार ६३०, विशेष कृषी यंत्र - २४३, प्रक्रिया उद्योग ७१७, ड्रिप इरिगेशन -पाच हजार ६०९, वैयक्तिक शेततळे - ६०१, पाइप- दोन हजार ८५६, स्प्रींकलर इरिगेशन - सहा हजार ४०२

Web Title: 42,000 applications filed under Maha-DBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.