शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये ४ टन प्लास्टिक जप्त, मनपा आयुक्तांनी केली कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:36 IST

नांदेड महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहिमेत आज दुपारी महापालिकेने शहरातील जुना मोंढा भागात मनपा आयुक्तांच्या पथकाने कारवाई केली.

नांदेड : नांदेड महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहिमेत आज दुपारी महापालिकेने शहरातील जुना मोंढा भागात मनपा आयुक्तांच्या पथकाने कारवाई केली. यात महाराजा रणजीतसिंघ मार्केटमधील प्लास्टिकच्या दोन गोडावून मधील जवळपास ४ ते ५ टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.

महापालिकेच्या वतीने तीन दिवसांपासून प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. आज महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांच्यासह उपायुक्त माधवी मारकड, सहायक आयुक्त गुलाम सादिक, डॉ. फरहतउल्ला मिर्झा बेग, वसीम तडवी, अतिक अन्सारी आदीनी महाराजा रणजीतसिंघ मार्केटमध्ये अग्रवाल बॅग या प्लास्टिक होलसेलर दुकानावर धाड टाकली. 

व्यापाऱ्यास २५ हजाराचा दंड या धाडीत जवळपास 4 ते 5 टन प्लास्टिक जप्त केले.  सतीश अग्रवाल या  प्लास्टिक व्यापाऱ्यास 25 हजाराचा दंड ठोठावला आहे.  विशेष म्हणजे सदर व्यापाऱ्याला यापूर्वी प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनदा दंड ठोठावला आहे. प्लास्टिक बंदी नियमात पहिल्या कारवाईस 5 हजार, दुसऱ्या कारवाईस 10 हजार, तिसऱ्या वेळी 25 हजार तर चौथ्यांदा सापडल्यास गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. 

टॅग्स :Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाcommissionerआयुक्तPlastic banप्लॅस्टिक बंदी