शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये ३७ महिला पोलिसांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:32 IST

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार विनंतीबदल्या केल्या आहेत़ काही दिवसांपूर्वीच शंभरावर पोलीस कर्मचा-यांचा त्याचा लाभ मिळाला होता़

नांदेड : पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार विनंतीबदल्या केल्या आहेत़ काही दिवसांपूर्वीच शंभरावर पोलीस कर्मचा-यांचा त्याचा लाभ मिळाला होता़ आता ३८ महिला पोलिसांच्या विनंतीवरुन बदल्या करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे़जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पदभार सांभाळताच पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल केले़ त्यामध्ये अनेक पोलीस कर्मचा-यांच्या बदल्याही करण्यात आल्या़ परंतु, पोलीस कर्मचा-यांच्या बदल्या करताना त्यांना अडचण होणार नाही, याची विशेष खबरदारी पोलीस अधीक्षकांना घेतली़ त्यामुळे कर्मचा-यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे़ काही दिवसांपूर्वीच शंभरावर कर्मचा-यांच्या विनंतीवरुन बदल्या करण्यात आल्या होत्या़त्यात आता ३७ महिला पोलीस कर्मचा-यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या़ त्यामध्ये लोपमुद्रा आणेराव, क्रांती बंदखडके, देऊबाई कॅटमवाड, रुपाली ढोणे, सुवर्णा निकम, अमिरी बेगम, वंदना बुरलेवार, जयश्री शिंदे, ज्योती आंबटवाड, सविता रणखांब, अलका वैद्य, संगीता कोडगिरे, मंगल भोसले, सरोजिनी जाधव, मोहिनी लाटकर, आरती कांबळे, रागिनी सूर्यवंशी, संगीता श्रीमंगले, अश्विनी मस्के, सुनीता सुरेकर, मनीषा गजभारे, शिवरुपा मठपती, सविता शिंदे, सपना सूर्यवंशी, दीपमाला कांबळे, ज्योती मरकंठेवार, कांचन कसबे, पंचफुला फुलारी, बबिता तारु, सीमा जोंधळे, अंजना शिंदे, शांता मलभंगे, रंगाबाई मेंडके, सुकेशनी कांबळे, कावेरी बारोळे, जयश्री शिंदे, वर्षा कदम यांच्यासह सपोउपनि रेणुका विडेकर यांच्या बदल्या करण्यात आल्या़ त्यांना तात्काळ बदली केलेल्या जागी रुजू होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत़ या निर्णयामुळे कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेडTransferबदली