शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मुदखेड तालुक्यात भगरीतून १८ जणांना विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर

By प्रसाद आर्वीकर | Updated: March 7, 2024 17:51 IST

मुदखेड तालुक्यातील मेंढका , पांगरगाव, पिंपळकौठा (मगरे) येथे भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे.

- संतोष गाढेमुदखेड : तालुक्यातील मेंढका येथे बुधवारी रात्री भगर खाल्ल्याने १८ जणांना विषबाधा झाली असून, या रुग्णांवर मुदखेड व नांदेड येथे उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मुदखेड तालुक्यातील मेंढका , पांगरगाव, पिंपळकौठा (मगरे) येथे भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. महाशिवरात्रीच्या अगोदर एकादशी असल्याने अनेकांनी उपवास धरला होता. रात्री उपवासाच्या जेवणात भगर खाल्ली अन् काही वेळाने येथील १९ जणांना उलट्या, पोटदुखी, मळमळ असा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्वांना मुदखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौघांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले असून, त्यांचीही प्रकृती स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

या रुग्णांवर उपचारमेंढका येथील मारोती दासरे, रमेश वसुरे, निकिता मुनूरे, मुंजूषा दासरे, कुसुमबाई चुकेवाड, लक्ष्मीबाई वसुरे, सारीका बाराटे, सुचीता बाराटे, सुरेखा वसुरे, शीला वसुरे, मारोती वसुरे यांची प्रकृती स्थीर असून, त्याना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे, असे डॉ.संजय कदम यांनी सांगितले. तर विश्वनाथ मनूरे, माधव दासरे, इंदुबाई मनूरे यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले असून, त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. डॉ.संजय कदम, डॉ.गायत्री राठोड, आधिपरिचारक रवि गायकवाड आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. 

स्वच्छता राखावी नागरिकांनी उपवासाच्या काळात फळे स्वच्छ धुऊन तसेच उपवासाचे पदार्थ योग्य प्रकारे शिजवून खावेत.- डॉ.आर. एस. बुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी. मुदखेड.

टॅग्स :Nandedनांदेडfood poisoningअन्नातून विषबाधा