शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपुरातील बोरगाव चौकात युवकाचा भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:05 IST

गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत बोरगाव चौकात शनिवारी रात्री एका २४ वर्षाचा अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देमृत युवकही होता गुन्हेगारी प्रवृत्तीचा

आॅनलाईन लोकमतनागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत बोरगाव चौकात शनिवारी रात्री एका २४ वर्षाचा अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली. सारंग केशव मदने रा. बोरगाव असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सारंग रात्री ११.१५ वाजता बोरगावच्या दिनशॉ फॅक्ट्री चौकातील राधे मिष्टान्न भंडार समोर आला होता. तेथे तो दोन मित्रांसोबत बसून चर्चा करीत होता. दरम्यान तलवार आणि इतर शस्त्र घेऊन दुचाकी वाहनांवर आरोपी युवक तेथे आले. त्यांनी सारंगवर हल्ला केला. हल्ला झाल्याचे पाहून सारंगचे मित्र घटनास्थळाहून पळून गेले. सारंग गंभीररीत्या जखमी झाल्याने तो पळून जाऊ शकला नाही. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. सारंगही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा खून टोळी वैमनस्यातून झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील, गिट्टीखदानचे निरीक्षक राजकमल वाघमारे व पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आजूबाजूच्या दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज गोळा करणे सुरू केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर