शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

२१ ला युवा खासदार वरुण गांधी नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:18 IST

युवा मुक्ती अभियान हा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टी ठेवणाऱ्या विदर्भातील स्वयंसेवी संस्थांचा एकात्मिक मंच आहे. या मंचतर्फे येत्या २१ एप्रिल रोजी वसंतराव देशपांडे सभागृह येथे युवा सन्मान संवाद-विदर्भ युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा खासदार वरुण गांधी यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता या परिषदेचे उदघाटन  होणार असल्याची माहिती परिषदेचे समन्वयक अ‍ॅड. भूपेश पाटील यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देयुवा सन्मान संवाद-विदर्भ युवा परिषदेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवा मुक्ती अभियान हा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टी ठेवणाऱ्या विदर्भातील स्वयंसेवी संस्थांचा एकात्मिक मंच आहे. या मंचतर्फे येत्या २१ एप्रिल रोजी वसंतराव देशपांडे सभागृह येथे युवा सन्मान संवाद-विदर्भ युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा खासदार वरुण गांधी यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता या परिषदेचे उदघाटन  होणार असल्याची माहिती परिषदेचे समन्वयक अ‍ॅड. भूपेश पाटील यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. डॉ. आंबेडकर विचाराचे चिंतक अशोक भारती, युगांतर संस्थेचे राजकुमार तिरपुडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेमध्ये युवकांच्या समस्या व युवा शक्ती सकारात्मक दिशेकडे वळविण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले. पत्रपरिषदेत नारायण चिचोणे, संजय नितनवरे, निकेश पिने, आरती पंखराज, राजू मालवीय आदी उपस्थित होते.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीnagpurनागपूर