शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

युथ एम्पॉवरमेंट समिट : पहिल्याच दिवशी ९ हजार लोकांच्या मुलाखती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 21:24 IST

युथ एम्पॉवरमेंट समिटच्या पहिल्याच दिवशी ९ हजार तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या. यातून ७७६ जणांची विविध कंपन्यांसाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी ९ हजार उमेदवारांच्या मुलाखती, ७७६ जणांची निवड 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युथ एम्पॉवरमेंट समिटच्या पहिल्याच दिवशी ९ हजार तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या. यातून ७७६ जणांची विविध कंपन्यांसाठी निवड करण्यात आली आहे.फॉर्च्यून फाऊंडेशन, सूक्ष्म लघु व मध्यम विकास संस्था, इंजिनिअरींग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार निवास परिसरात सहावे युथ एम्पॉवरमेंट समिट आयोजित करण्यात आले आहे. या समिटसाठी एक दिवसापूर्वीपर्यंत १५ हजार लोकांनी नोंदणी केली होती. यात शुक्रवारी पुन्हा ९ हजार लोकांची भर पडली. अशी एकूण २४ हजार लोकांनी आतापर्यंत ऑनलाईन नोंदणी केली आहे. अहेरी एटापल्लीपासून लोकांनी नोंदणी केली. यात दहाबी-बारावी ते उच्च विद्याविभूषितांचा समावेश आहे.शुक्रवारपासून सुरु झालेला हा रोजगार मेळावा तीन दिवस चालणार आहे. आज पहिल्या दिवशी जवळपास १५ हजारांवर लोकांची याला भेट दिली. यात ९ हजार लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शनिवारी व रविवारी ऑनलाईन नोंदणी वाढेल. आमदार निवासाच्या १०० खोल्यांमध्ये या मुलाखती घेतल्या जात आहेत. ५० पेक्षा जास्त कंपन्यांचे अधिकारी मुलाखती घेताहेत.विविध बँका व माहितीचे स्टॉलया रोजगार मेळाव्यात विविध बँका व रोजगारासंबंधी माहिती देणारे स्टॉलही लावण्यात आले आहेत. नोकरीसह स्वयंरोजगार करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती येथे उपलब्ध करून दिली जात आहे.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीjobनोकरी