शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

अवनी वाघिणीला ठार करण्याच्या निषेधार्थ नागपुरात युवा काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 15:19 IST

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी २ वाजता नागपुरात युवा काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देनागपुरात दाखल करणार एफ आयआरअसगर अलीजवळ नव्हता परवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: यवतमाळ जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी २ वाजता नागपुरात युवा काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.तिला ठार करणाऱ्या असगर अली या शिकाऱ्याजवळ शिकारीचा परवाना नसल्याचे व रात्रीच्या वेळी शिकार करण्यास मनाई असल्याकडे या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. असगर अलीच्या वडिलांकडे शिकारीचा परवाना आहे मात्र तो असगरजवळ नाही, असा या मंडळीचा दावा होता.या वाघिणीला बेशुद्ध का केले नाही असा सवाल करीत, युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणांचा निषेध केला. त्यांनी टायगर कॅपिटलच्या पुतळ््याखाली घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी सरकारच्या पशूप्रेमाविषयी व वाघांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली. नागपूर युवा काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल पुरी, आनंद तिवारी, महेश बालपांडे, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :Tigerवाघ