शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसने दिल्या पेट्रोल दरवाढीच्या शुभेच्छा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:01 IST

युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. सोमवारी मेडिकल चौक येथील इंडियन पेट्रोल पंप येथे आंदोलन करीत पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अच्छे दिन कहा गये, असा सवाल करण्यात आला.

ठळक मुद्दे मेडिकल चौकात आंदोलन : अच्छे दिन कहा गये?

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. सोमवारी मेडिकल चौक येथील इंडियन पेट्रोल पंप येथे आंदोलन करीत पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अच्छे दिन कहा गये, असा सवाल करण्यात आला.युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष तौसिफ खान, उपाध्यक्ष धीरज पांडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव गिरीश पांडव, दक्षिण नागपूर अध्यक्ष प्रशांत धोटे यांच्या नेतृत्वात निदर्शने करीत दरवाढीचा निषेध करण्यात आला. केंद्रात मोदी सरकार येण्यापूर्वी पेट्रोल- डिझेल दरवाढीसाठी भाजपा नेते काँग्रेसला दोषी ठरवित होते. सत्तापालट झाल्यास महागाई कमी होईल, अच्छे दिन येतील, अशी स्वप्ने जनतेला दाखविली जात होती. मात्र, भाजपा सत्तेत आल्यानंतर महागाई आणखी वाढली, असे गिरीश पांडव यांनी यावेळी सांगितले.आंदोलनात भूषण मरसकोल्हे, दिनेश यादव, चक्रधर भोयर, नावेद शेख, अझहर शेख, राकेश निकोसे,मंगेश शातलवार,बादल वहाणे,वीरेंद्र यादव,अक्षय घाटोळे, स्वप्नील ढोके,मंगेश बढेल, सुशांत लोखंडे, सूरज थापा, नीलेश पाटील, रसिक राणेकर, कुणाल पुरी,अमन कन्नाके,अक्षय हेटे,विशाल भोयर, ओम कडू,शुभम गद्दमवार,स्वप्नील ढाकणे, राज खोंडे,आकाश पाटील, सूरज दगडे, पीयूष गायकवाड,राहुल ठाकरे, सूरज कार्लेवार, मनीष ढोक, अमोल जुनघरे,भाविक महाजन, बंटी भोयर,सक्षम मासुरकर,अश्विन कांबळे, प्रज्ज्वल ठाकरे, अभिषेक महाकाळकर, शुभम तल्लर,अरविंद क्षीरसागर, प्रतीक मोहोड, अतुल ढोक, राम शास्त्रकार आदींनी भाग घेतला.

टॅग्स :Petrolपेट्रोलagitationआंदोलन