शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भावजी-मेव्हण्याचा वाद सोडवायला गेला आणि जखमी झाला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:32 IST

Nagpur News भावजी व मेव्हण्यात सुरू असलेल्या वादात हस्तक्षेप करणा?्या युवकास तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना सदरच्या खदान वस्तीत घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भावजी व मेव्हण्यात सुरू असलेल्या वादात हस्तक्षेप करणा?्या युवकास तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना सदरच्या खदान वस्तीत घडली. युवकाने हल्लेखोरालाही तलवारीने जखमी केले. खदान येथील रहिवासी राहुल गुरगेवार (३९) दुपारी २ वाजता घरी जात होता. त्यावेळी वस्तीतील विक्रम कुंभारे आपला मेव्हणा विक्रमसोबत मारपीट करीत होता. ते पाहून राहुलने दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला. आपले म्हणणे न ऐकल्यामुळे राहुलने विक्रमला चापट मारली. त्यानंतर दोघे तेथून निघून गेले. राहुल आपल्या घरी परतला. काही वेळानंतर विक्रम तलवार घेऊन तेथे आला. त्याने राहुलला शिवीगाळ करणे सुरू केले. त्याने तलवारीने राहुलला जखमी केले. राहुलनेही त्याच्या जवळून तलवार हिसकावून त्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे विक्रम जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी राहुल आणि विक्रमविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी