शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:41 IST

कळमेश्वर : वेगात जाणाऱ्या ट्रेलरने माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक तरुणाच्या पाेटावरून ट्रेलरचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ...

कळमेश्वर : वेगात जाणाऱ्या ट्रेलरने माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक तरुणाच्या पाेटावरून ट्रेलरचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर एमआयडीसी परिसरात मंगळवारी (दि. १) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

मृताचे नाव कळू शकले नाही. अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाेगटातील तरुण त्याच्या एमएच- ४० एएस- ९७५० क्रमांकाच्या माेटारसायकलने जात असताना कळमेश्वरहून १४ मैलकडे वेगात जाणाऱ्या सीजी- ०४ जेडी- ८२२५ क्रमांकाच्या ट्रेलरने त्याच्या माेटारसायकलला धडक देत ५० मीटर फरपटत नेले. त्यात त्याच्या शरीरावरून ट्रेलरचे चाक गेल्याने गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला लगेच कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. अपघात हाेताच चालकाने ट्रेलर राेडवर साेडून पळ काढला. त्यामुळे पाेलिसांनी ट्रेलरसह तरुणाची माेटारसायकल ताब्यात घेतली. वृत्त लिहिस्ताे मृताची ओळख पटली नव्हती. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी श्याम छंगुलाल गुप्ता (४२, रा. डाेंगरे लेआऊट, एमआयडीसी, कळमेश्वर) यांच्या तक्रारीवरून ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.