शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

यमराज आणि चित्रगुप्त चक्क नागपुरात; वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांना समजावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 15:21 IST

डोक्यावर हेल्मेट घातले नाही, कार चालविताना सीट बेल्ट लावले नाही आणि वाहतुकीचे नियम पाळले नाही तर तुमचा मृत्यु अटळ आहे. हे सांगण्यासाठी चक्क यमराज आणि त्यांचा सहकारी चित्रगुप्त हे आज सोमवारी थेट नागपुरात अवतरले आणि चौका-चौकामध्ये फिरू लागले.

ठळक मुद्देनागरिकांनीही दिला सकारात्मक प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डोक्यावर हेल्मेट घातले नाही, कार चालविताना सीट बेल्ट लावले नाही आणि वाहतुकीचे नियम पाळले नाही तर तुमचा मृत्यु अटळ आहे. हे सांगण्यासाठी चक्क यमराज आणि त्यांचा सहकारी चित्रगुप्त हे आज सोमवारी थेट नागपुरात अवतरले आणि चौका-चौकामध्ये फिरू लागले. हेल्मेट न घातलेला मोटरसायकल स्वार आणि सीटबेल्ट न लावलेला कारचालक दिसला की, हे दोघे त्यांच्याजवळ जात. चित्रगुप्त त्यांच्या चुकांचा हिशोब मांडत होते तर यमराज संबंधित वाहनचालकांना दम देत होते. सोमवारी वर्दळीच्या सीताबर्डी चौकातील जनजागृती अभियानाच्या या दृश्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.मेट्रो रेल्वेचे काम करणाऱ्या नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कर्मचाºयांनी शहरातील विविध चौकात हे जनजागृती अभियान राबविले. या अभियानामध्ये स्वप्नील बनकर यांनी यमराजाची वेषभूषा तर राहुल नागोडे यांनी चित्रगुप्ताची वेषभूषा धारण केली. त्यांच्यासह इतर कार्यकर्ते वाहनचालकांना स्वत:च्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. अभियानात सुरक्षा व्यवस्थापक सोम शेखर, सुरक्षा अधिकारी विजय मिश्रा, मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे मुख्य सुरक्षा तज्ज्ञ स्वामीनाथन, सुनील हरिचंदन, राजेश दांडेकर आदींचा सहभाग होता.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा