शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

‘एक्स-रे’ फिल्मचा तुटवडा संपला!

By admin | Updated: May 13, 2014 00:21 IST

शासकीय दंत रुग्णालयात ‘एक्स-रे फिल्म’चा तुटवडा निर्माण झाल्याने दातांच्या वेदनेने व्याकुळ झालेल्या रुग्णांना खासगीतून ‘एक्स-रे’ काढून आणण्यासाठी बाहेरचा रस्ता दाखविला जात होता.

नागपूर : शासकीय दंत रुग्णालयात

दंत रुग्णालयात विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आदी राज्यातून रुग्ण येतात. रुग्णांना दाताचा नेमका कोणता आजार आहे, हे

क्ष-किरण विभागाचे डॉ. अमित पराते यांनी डॉ. हजारे यांच्या मार्गदर्शनात दोन महिने या फिल्मचा साठा उपब्लध करून दिला; शिवाय अतिरिक्त साठय़ासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.

अधिष्ठाता डॉ. हजारे यांनी

आणखी दोन विभागात क्ष-किरण यंत्र

डॉ. हजारे यांनी सांगितले की, रुग्णाच्या सोयीसाठी विविध पाच विभागात क्ष-किरण यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता यात आणखी दोन विभागाची भर पडली आहे. दंत शल्यशास्त्र विभाग आणि सामाजिक दंतशास्त्र विभागातही

‘एक्स-रे फिल्म’चा तुटवडा निर्माण झाल्याने दातांच्या वेदनेने व्याकुळ झालेल्या रुग्णांना खासगीतून ‘एक्स-रे’ काढून आणण्यासाठी बाहेरचा रस्ता दाखविला जात होता. गरीब रुग्ण अडचणीत आले होते. याची तत्काळ दखल अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांनी घेतली. दोन दिवसांत ‘एक्स-रे’ फिल्मच्या तुटवड्याची समस्या त्यांनी निकाली काढली; शिवाय दोन विभागाला क्ष-किरण यंत्रही उपलब्ध करून दिले.‘एक्स-रे’वरून डॉक्टर निदान करतात. त्यानंतर औषधोपचार केला जातो. परंतु मागील आठवड्यात दोन दिवस ‘एक्स-रे’ फिल्मच नसल्याने रुग्णांना बाहेर पाठविले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. याची तत्काळ दखल घेण्यात आली. ‘एक्स-रे’ फिल्मचा नवा साठा मागविण्यात आला. ‘लोकमत’ला सांगितले की, संबंधित विभागाकडून ‘एक्स-रे’ फिल्मच्या तुटवड्याची माहिती न मिळाल्याने हा घोळ झाला. परंतु आता तुटवडा संपला आहे. रुग्णालयात रोज दोनशेवर दाताचा एक्स-रे काढला जातो. यात रुग्णांच्या सोयीसाठी दंत शल्यशास्त्र, दंत व्यंगोपचारशास्त्र, दंत परिवेष्ठनशास्त्र, कृत्रिम दंतशास्त्र आणि बाल दंत विभागात क्ष-किरण यंत्र लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आम्ही ‘एक्स-रे’ फिल्मची मदत घेत असलो तरी ‘रेडिओव्हिज्युयलग्राफी’च्या मदतीने हे सर्व एक्स-रे संगणकावर घेऊन उपचाराची दिशा ठरवितो. यामुळे योग्य निदान तर होतेच तसेच रुग्णांचा वेळही वाचतो. भविष्यात या फिल्मचा तुटवडा भासू नये म्हणून संबंधितांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.‘क्ष-किरण’ यंत्र लावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)