शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जागतिक योगदिनाची जय्यत तयारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 19:46 IST

येत्या २१ जून रोजी जगभरात विश्व योगदिन साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या २१ जून रोजी जगभरात विश्व योगदिन साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. योगदिनाच्या दिवशी सामूहिक योग कार्यक्रमात प्रशिक्षित योगसाधकांनी सहभागी व्हावे, हा उद्देश ठेवून मंडळाने प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे. नुकतेच चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क, धरमपेठ येथे सामूहिक योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने योगसाधक सहभागी झाले होते. याशिवाय मंडळाच्या रामनगर येथील परिसरात दररोज सकाळी ७ ते ८ व ८ ते ९ आणि सायंकाळी ७ ते ८ दरम्यान योग प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत असून यामध्येही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही योग दिनाच्या दिवशी महापालिकेच्यावतीने यशवंत स्टेडियम येथे भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाकडून ४० हजार योगसाधक सहभागी होतील, असा विश्वास मंडळातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Yogaयोगnagpurनागपूर