शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक रंगभूमी दिन; कोरोनाच्या छत्रछायेतील नाटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 10:27 IST

२७ मार्च ला ‘जागतिक रंगभूमी दिन’ साजरा केला जातो. त्याअनुषंगाने या दिवशी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात असतात. मात्र, यंदा अमेरिकेच्या ‘ब्रॉडवे स्ट्रीट’पासून ते नागपूर शेजारच्या ‘झाडीपट्टी रंगभूमी’पर्यंत सगळी रंगभूमी थांबली आहे.

ठळक मुद्दे  सौरभ दास या युवा रंगकर्मीने कोरोनाच्या दहशतीत कवितांचा बाजार मांडला आहे. त्यांनी त्यांच्या कविता फेसबूक लाईव्हद्वारे सादर करण्यास सुरुवात केली आहे आणि आपण सादर केलेल्या कवितांना प्रत्युत्तर देणाºया कविता सादर करण्याचे आवाहन करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतत डोकॅलिटी करत नित्य नव्या घटनांतून नुतन असे काही देण्याचे प्रयत्न नाटककार करत असतात. जन्म होणार असो वा मृत्यू... यासारख्या प्रत्येक सुखकारक, दु:खकारक गोष्टी नाट्यकलेला चालना देणाऱ्या आहेत. कोरोनाच्या विळख्याने सारे जग हतबल झाले असून, संपूर्ण जग ‘लॉकडाऊन’ झाले आहे. मात्र, कल्पनांचे धुमारे या अत्यंत भयावह परिस्थितीतही फुटत आहेत आणि नाट्यक्षेत्रात नव्या कल्पनांना चालना दिली जात आहे. कोरोनाच्या छत्रछायेत नाट्यकलेला नवा आयाम प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे.२७ मार्च ला ‘जागतिक रंगभूमी दिन’ साजरा केला जातो. त्याअनुषंगाने या दिवशी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात असतात. मात्र, यंदा अमेरिकेच्या ‘ब्रॉडवे स्ट्रीट’पासून ते नागपूर शेजारच्या ‘झाडीपट्टी रंगभूमी’पर्यंत सगळी रंगभूमी थांबली आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील नाट्यसंघांना तेथील आरोग्य विभागातर्फे पत्र देऊन कलाविष्कार स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि त्यासाठी दिलगीरीही व्यक्त करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे जगभरातील ग्रीस, ब्रिटन, रशिया, चिन येथेही नाट्यउपक्रम थांबविण्यात आले आहेत. भारतही यापासून वेगळा नाही. अशा स्थितीत रंगकर्मी दुसरे काय करणार, असा प्रश्न आहे. मात्र, त्यातही नाटुकले स्वस्थ बसतील तर काय अर्थ! त्यामुळे, नाटूकले जागतिक रंगभूमीला विशेष अशी क्रीयेटीव्हीटी सादर करण्याच्या प्रयत्नात आहेत. रंगभूमीवरचा हा काळ म्हणजे ‘कोरोनाच्या छत्रछायेतील (सावटातील) नाटक’ आहे. जागतिक रंगभूमी दिनाला ‘कोरोना विशेष’ प्रयोग रंगण्याची शक्यता आहे.फेसबूक, इन्स्टाग्राम रंगणार नाटकांनी स्वस्थ बसेल तो रंगकर्मी नव्हे. त्यामुळे, जागतिक रंगभूमी दिनाला प्रत्येक रंगकर्मीने फेसबूक लाईव्ह, इन्स्टाग्राम किंवा अन्य सोशल माध्यमांवर नाटकाचे प्रयोग सादर करण्याच्या योजना नागपूरकर रंगकर्मीकडून सुरू झाल्या आहेत. एक-दोन मिनिटांचे अभिनयाचे व्हीडीओ टाकावे आणि त्याला प्रत्युत्तर देणारे साभिनय संवादाचे व्हीडीओ दुसºया रंगकर्मीने अपलोड करावे, असे आवाहन केल्या जात आहेत. अशी ही जुगलबंदी जागतिक रंगभूमी दिनी कोरोना विषाणूच्या सावटात रंगणार आहे. 

 

 

 

 

टॅग्स :Theatreनाटक