शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध जयंतीनिमित्त नागपुरात जागतिक शांती परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:39 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक वैशाख दिवस (बुद्ध जयंतीनिमित्त) राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागातर्फे नागपुरात दोन दिवसीय जागतिक शांतता व समता परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१९ आणि २० मे रोजी आयोजन जगभरातील बौद्ध विचारवंत करणार मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक वैशाख दिवस (बुद्ध जयंतीनिमित्त) राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागातर्फे नागपुरात दोन दिवसीय जागतिक शांतता व समता परिषद आयोजित करण्यात आली आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह आणि दीक्षाभूमी येथे आयोजित या परिषदेत विविध देशांमधील बौद्ध भिक्खू आणि विचारवंत शांततेवर मंथन करतील.सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यासंबंधात माहिती दिली. १९ मे रोजी सकाळी १० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे या परिषदेचा उद्घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे प्रमुख अतिथी राहतील.दोन दिवसीय या परिषदेत महाबोधी सोसायटी श्रीलंकाचे अध्यक्ष बानागल उपत्तीस्स नायक थेरो, वारसानबोधी (बांगलादेश), वाई पुनाला (म्यानमार), डॉ. पोरनी चाईपिनीयापांग (थायलंड), भदंत सदानंद महास्थवीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, प्रा. सुखदेव थोरात, संतोष दास (इंग्लंड), मिथीरीनी चौधरी (बांगलादेश), राजकन्या सौरमा किरतारका (कंबोडिया), राजकुमार थानोरा नॉर्डम (कंबोडिया), राजकुमारी मारीया अमोर (फिलिपाईन्स) आदी विचार व्यक्त करतील.

राहाटे कॉलनी ते दीक्षाभूमी विश्वशांती पदयात्रा१९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता राहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी येथे विश्वशांती पदयात्रा काढण्यात येईल. यानंतर दीक्षाभूमीवर दोन्ही दिवस कलावंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. अंगुलीमाल हे नाटक सादर केले जाईल.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा