शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक कॅन्सर दिन : रॅली, पोस्टर प्रदर्शनामधून कॅन्सर जनजागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:32 IST

कॅन्सरचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास कॅन्सर पूर्णत: बरा होतो. मृत्यूचा धोका टाळता येतो. उपचाराचा खर्च वाचतो, म्हणूनच जागतिक कॅन्सर दिनानिमित्त लोकांमध्ये या रोगाविषयी माहिती व्हावी, लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी, यासाठी सोमवारी राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल व विविध संस्थांच्यावतीने रॅली, पोस्टर प्रदर्शन, मानवी साखळी व विविध स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचा पुढाकार

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : कॅन्सरचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास कॅन्सर पूर्णत: बरा होतो. मृत्यूचा धोका टाळता येतो. उपचाराचा खर्च वाचतो, म्हणूनच जागतिक कॅन्सर दिनानिमित्त लोकांमध्ये या रोगाविषयी माहिती व्हावी, लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी, यासाठी सोमवारी राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल व विविध संस्थांच्यावतीने रॅली, पोस्टर प्रदर्शन, मानवी साखळी व विविध स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.रॅलीला हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुब्रजित दासगुप्ता यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी ४५० वर डॉक्टर, परिचारिका, विविध संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलल्या कॅन्सर जनजागृतीचे फलक व घोषवाक्यांनी लक्ष वेधून घेतले. रॅलीचा समारोप हॉस्पिटलसमोर मानवी साखळी तयार करून झाला.कॅन्सर जनजागृती पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सचे अध्यक्ष डॉ. हरीश वरभे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात डॉ. दासगुप्ता, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, डॉ. रामकृष्ण छांगाणी यांनी कॅन्सरसंबंधित विविध विषयांवर प्रकाश टाकला. आभार हॉस्पिटलचे सहायक संचालक डॉ. बी. के. शर्मा यांनी मानले. या उपक्रमाला कॅन्सर रिलीफ सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ ऑटोलारिंगोलॉजिस्ट ऑफ इंडिया, अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर ऑबेस्ट्रीक अ‍ॅण्ड गायनेकॉलॉजिकल सोसायटी, इंडियन डेन्टल असोसिएशन, असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया, शासकीय दंत महाविद्यालय, झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी, जेसीआय-मेडिकोज, लायन्स क्लब मेडिकोज, आयएमएस, एएमडब्ल्यूएन, नार्ची, लॉयन्स क्लब नागपूर, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय, मधुकराव महाकाळकर नर्सिंग स्कूल, शुअरटेक नर्सिंग कॉलेज, दळवी नर्सिंग कॉलेज, स्नेहांचल आणि हेडगेवार रक्तपेढी आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :cancerकर्करोगhospitalहॉस्पिटल