शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळीतील ‘वेस्ट मॅनेजमेन्ट’वर ‘नीरी’त कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 19:50 IST

‘सीएसआयआर-नीरी’तर्फे मासिक पाळीच्या दिवसात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार १२ जून रोजी आयोजित या कार्यशाळेला महापौर नंदा जिचकार या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मासिक पाळीदरम्यान निर्माण होणारा ‘पॅड्स’च्या कचऱ्याचे व्यवस्थापन, त्याची आवश्यकता इत्यादीसंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तांत्रिकदृष्ट्यादेखील अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. शिक्षणसंस्था, संशोधन संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांमधून प्रतिनिधी यात सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसीएसआयआर-नीरी’ने केले ‘बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स’ विकसित

लोकमत न्यूज  नेटवर्क नागपूर :‘सीएसआयआर-नीरी’तर्फे मासिक पाळीच्या दिवसात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार १२ जून रोजी आयोजित या कार्यशाळेला महापौर नंदा जिचकार या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मासिक पाळीदरम्यान निर्माण होणारा ‘पॅड्स’च्या कचऱ्याचे व्यवस्थापन, त्याची आवश्यकता इत्यादीसंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तांत्रिकदृष्ट्यादेखील अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. शिक्षणसंस्था, संशोधन संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांमधून प्रतिनिधी यात सहभागी झाले होते.‘नीरी’ व ‘स्वच्छ’ या स्वयंसेवी संस्थेने मासिक पाळीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याची समाजाला आवश्यकता आहे, असे मत नंदा जिचकार यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी ‘इनोव्हेटिव्ह सिस्टीम्स’च्या प्रमुख डॉ.विजयालक्ष्मी, ‘रेड’च्या तज्ज्ञ डिन मेन्झिस, ‘स्वच्छ’ स्वयंसेवी संस्थेच्या अनसूया छाबराणी-काळे, ‘सीसीएसडी’च्या लीना, ‘वरदान’च्या कार्यकारी संचालक वासंती देशपांडे, ‘सीएसआयआर-नीरी’च्या मुख्य वैज्ञानिक साधना रायलू, मुख्य वैज्ञानिक डॉ.एन.एन.वैद्य, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ.नितीन लाभसेटवार तसेच ‘आरएमओ’ डॉ.शिल्पा परांजपे यांनी या विषयाच्या विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. यावेळी नगरसेविका प्रगती पाटील, दिव्या धोटे, ‘नीरी’च्या वैज्ञानिक डॉ.रीमा बिस्वास, शिल्पा कुमारी यादेखील उपस्थित होत्या.या कार्यशाळेदरम्यान ‘सीएसआयआर-नीरी’ने विकसित केलेल्या ‘बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स’बाबत माहिती देण्यात आली. हे ‘नॅपकिन्स’ स्वस्त असून याचे विघटन सहज शक्य आहे असे सांगण्यात आले.

टॅग्स :National Environment Engineering Research InstituteनीरीPadmanपॅडमॅन