शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संशयखोर पतीच्या त्रासामुळे महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:41 IST

संशयखोर पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देस्वातंत्र्य दिनी लावला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संशयखोर पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. रेखा शिवेंद्र मिश्रा (२८) असे मृत महिलेचे नाव आहे.रेखाचा शिवेंद्रसोबत नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. हे दोघेही मूळचे रिवा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. रोजगाराच्या निमित्ताने ते नागपुरात आले होते. येथे शिवेंद्र हा खासगी नोकरी करतो. संशयी वृत्तीचा शिवेंद्र नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. वडिलांकडून ५० हजार रुपये किंवा वाहन आणून देण्यासाठीही तिला छळत होता. त्याचा छळ असह्य झाल्याने बुधवारी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास रेखाने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या मृत्यूला आरोपी पतीच कारणीभूत असल्याची तक्रार रेखाचे नातेवाईक श्रीनिवास भोलाराम दुबे (वय ४७, रा. गंगतिरा, जि. रिवा) यांनी नंदनवन ठाण्यात नोंदवली. त्यावरून नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याWomenमहिला