शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

विमान लॅंडिंगदरम्यान महिला सहप्रवाशाचा विनयभंग, पुण्यातील आरोपी ताब्यात

By योगेश पांडे | Updated: October 10, 2023 16:25 IST

सोमवारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास पुणे ते नागपूर विमानात फिरोज प्रवास करत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विमानात प्रवास करणे हे तुलनेने सुरक्षित मानण्यात येते, मात्र मागील काही दिवसांपासून विमानप्रवासातदेखील गुन्हे घडल्याची बाब समोर आली आहे. डॉ.बाबासाहे आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरदेखील असाच प्रकार समोर आला आहे. विमानातील एका प्रवाशाने लॅडिंगदरम्यान महिला सहप्रवाशाचा विनयभंग केला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे.

फिरोज शेख नूर मोहम्मद शेख (३२, दुर्रानी कॉम्प्लेक्स, मिठानगर, कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे.सोमवारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास पुणे ते नागपूर विमानात फिरोज प्रवास करत होता. त्याच्या बाजुला ४० वर्षीय महिला बसली होती. विमान नागपूर विमानतळावर लॅंडिंग करत असताना फिरोजने महिलेकडे पाहून अगोदर अश्लिल इशारा केला व त्यानंतर तिच्यासोबत अश्लिल कृत्य करून विनयभंग केला.

महिलेने अगोदर विमानातील कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली व त्यानंतर तिने विमानतळावर उतरल्यावर सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी फिरोजविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 

टॅग्स :Molestationविनयभंग