शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सरकारचा नंदीबैल म्हणतो, नाही नाही; विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्य सरकारचा निषेध केला

By मंगेश व्यवहारे | Updated: December 20, 2023 11:33 IST

हिवाळी अधिवेशनाच्या काळात एकाही घटकाचा प्रश्न सुटला नसल्याची टीका करीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारचा निषेध केला.

Winter Session Maharashtra ( Marathi News ): नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या काळात एकाही घटकाचा प्रश्न सुटला नसल्याची टीका करीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारचा निषेध केला. हाताला काळ्या पट्ट्या बांधून यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, वैभव नाईक, राजन साळवी, रवींद्र धनगेकर यांच्यासह इतर आमदार या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.  ‘

हिवाळी अधिवेशनाच्या काळात जनतेचे कोणतेच प्रश्न राज्य सरकारला सोडविता आले नाहीत.  शेतकऱ्यांना मदत मिळाली का, पेपरफुटीवर कडक कायदा झाला का, परीक्षा फी कमी झाली का, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटले का, आशा सेविकांचे प्रश्न सुटले का,  कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय दिला का, कर्मचारी भरती सुरू झाली या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असेच असल्याची टीका या विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. ‘प्रश्न कोणताही विचारा, या सरकारचा नंदीबैल म्हणतो नाही, नाही’, ‘ खासदार निलंबनाचा निषेध असो’, ‘ राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा वेगवेगळ्या घोषणा देऊन विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्य सरकारचा निषेध केला.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन