थंडीची ‘एन्ट्री’ : देशाचे मध्यवर्ती शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानी नागपुरात आॅक्टोबर हिटच्या झळा दरवर्षी जाणवतात. पण यंदा या महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीने हळूवारपणे एन्ट्री केली आहे. किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर आले आहे. रात्री गारवा जाणवतो आहे. काही प्रमाणात धुक्याची झालरही पसरलेली दिसत आहे.
थंडीची ‘एन्ट्री’ :
By admin | Updated: October 16, 2016 03:01 IST