शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनातील मोर्चे ठरू शकतात ‘कोरोना कॅरिअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:39 IST

Corona Nagpur News हिवाळी अधिवेशनात मोचेर्देखील ‘कोरोना कॅरिअर’ ठरु शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देराज्यातून पोलीस येणार, संसर्ग वाढेल?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळी अधिवेशनात प्रश्नांवर खरोखरच किती चर्चा होते व न्याय मिळतो हा संशोधनाचा विषय असला तरी मोर्चेकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. कोरोना कालावधीत मोर्चांना परवानगी देण्यात येणार आहे. अशा स्थितीत गदीर्चे नियंत्रण करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर राहणार आहे. हे मोचेर्देखील ‘कोरोना कॅरिअर’ ठरु शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अधिवेशनाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस नागपुरात येत असतात. अनेकदा त्यांना दाटीवाटीनेच रहावे लागते. एकूण सुविधा लक्षात घेता कोरोना काळात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राखणे हे पोलिसांसाठीदेखील मोठे आव्हान ठरणार आहे. विशेषत: अनेक पोलिसांची व्यवस्था ही पोलीस लाईन टाकळी येथे करण्यात येते. अशात एखादा जरी पोलीस कोरोनाबाधित निघाला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.मोर्चकऱ्यांनादेखील धोकाविविध मागण्यांसाठी अधिवेशनावर मोर्चा काढणारे मोर्चेकरी हेदेखील राज्याच्या विविध भागांतून येतात. अनेकदा ते खचाखच भरलेल्या खासगी वाहनांतून येतात. मोर्चांमुळे सीताबर्डी, टेंपल बाजार मार्ग, सदर, यशवंत स्टेडियम या परिसरात गर्दी होते. डिसेंबरपर्यंत कोरोना जाणे अशक्य असल्याचे डॉक्टर्सचे म्हणणे आहे. अशा स्थितीत मोर्चेकरी फिजिकल डिस्टन्सिंग पाळतात की नाही, मास्क लावतात की नाही याकडे कुणाचेही लक्ष राहणार नाही. यामुळे मोर्चकऱ्यांदेखील संसगार्चा धोका होऊ शकतो.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस