शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातून आलेले बामन आम्हाला अक्कल शिकवणार का ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:36 IST

जे स्वत: परदेशातून आले ते बामन आम्हाला अक्कल शिकविणार काय ? असे विधान पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील सभेत केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनितीन राऊत यांच्या वक्तव्यामुळे खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकत्व संशोधन कायदा करून आम्हाला नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे मागितल्या जात आहेत. जे स्वत: परदेशातून आले ते बामन आम्हाला अक्कल शिकविणार काय ? असे विधान पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील सभेत केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला फुले, शाहु, आंबेडकर विचारसंवर्धन समितीच्या वतीने इंदोरा येथील मैदानात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नितीन राऊत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिमांनी नेता मानले असते आणि बाबासाहेबांच्या विचारांनी वाटचाल करुन हिंदुस्थान म्हणणे सोडले असते, तर मुस्लिमांना हातबोट लावण्याची कुणाची हिंमत झाली नसती. मुस्लिमांना भारत म्हणायला लाज वाटते का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मी कॉंग्रेसचा नेता असल्यामुळे दिल्लीत अनेक लोक भेटायला येत असतात. त्यांना वाटते मी आंबेडकरी चळवळीचा माणूस आहे, जो आजही आंबेडकर जिवंत ठेवून उभा आहे. डॉ. राऊत यांच्या ब्राह्मणविरोधी वक्तव्यामुळे संविधानातील शपथेच्या प्रथेला गालबोट लागल्याची भावना व्यक्त होत आहे. कॉंग्रेसने देशात सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा विरोध केला आहे. कॉंग्रेसने २०१० साली जो एनपीआर आणला होता. त्या अटी जशाच्या तशा ठेवल्या तरच लागू होईल, असे कॉंग्रेसचे धोरण आहे. परंतु तसे न झाल्यामुळे कॉंंग्रेसचा याला विरोध असल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ राज्यात व्हायरल होत असून अनेक संघटनांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रीपदाची शपथ घेताना सर्वांना समान वागणूक देईल, कुणाचाही द्वेष करणार नाही, अशी शपथ सर्व मंत्र्यांना घ्यावी लागते. नितीन राऊत यांनी असे वक्तव्य केल्यामुळे परशुराम सेवा संघ महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे.............

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत