शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अडकून पडलेले मजूर, पर्यटक, विद्यार्थी यांचे ‘ऑनलाईन’ अर्ज स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 21:37 IST

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राज्यात अथवा परराज्यातील मजूर, पर्यटक, विद्यार्थी आदींना त्यांच्या जिल्ह्यात, गावी परत जाण्यासाठी काही अटीवर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेल्टर होममधील मजुरांना अर्जाची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राज्यात अथवा परराज्यातील मजूर, पर्यटक, विद्यार्थी आदींना त्यांच्या जिल्ह्यात, गावी परत जाण्यासाठी काही अटीवर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. प्रशासनाच्या शेल्टर होममध्ये असलेल्यांना मात्र अर्ज करण्याची गरज नाही, त्यांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.लॉकडाऊनमुळे राज्यात आणि परराज्यात अडकून पडलेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ निवासाच्या ठिकाणी जाण्यासाठी शासनाने काही अटीवर परवानगी दिली आहे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या nagpur.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज विहीत नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे, अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी याचे नावे सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना स्वत:चे वाहन अथवा शासकीय सुविधा, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, दूरध्वनी, कुठे जायचे आहे, किती व्यक्ती सोबत आहे, त्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.नागपूर जिल्ह्यातील व्यक्तींना राज्यातील इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यातील जिल्ह्यामध्ये जावयाचे असल्या सुविधा उपलब्ध आहे, त्यासाठी इतर जिल्ह्यात किंवा परराज्यात कोरोनामुळे वाहतूक प्रतिबंधात्मक कार्यवाहीमुळे अडकून पडलेल्या जिल्ह्यातील राहिवाशांनी त्याचे निवासस्थानी परत येण्यासाठी ऑनलाईन विहीत नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस