शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

समाजभान राखत पतीच्या अवयवदानासाठी पत्नीचा पुढाकार, तिघांना मिळाले नवे आयुष्य

By सुमेध वाघमार | Updated: November 26, 2023 19:45 IST

काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील दशरथ महेश चकबेल (४६) असे अवयवदात्याचे नाव आहे. दशरथ चकबेल हे व्यवसायाने भाजी विक्रे ते होते.

नागपूर : दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानादेखील समाजभान राखत ब्रेनडेड पतीचे अवयवदान करण्याचा निर्णय पत्नीने घेतला. ग्रामीण भागातील भाजी विक्रेत्याचा पत्नीने घेतलेल्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना नवे आयुष्य मिळाले. काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील दशरथ महेश चकबेल (४६) असे अवयवदात्याचे नाव आहे. दशरथ चकबेल हे व्यवसायाने भाजी विक्रे ते होते. २१ नोव्हेंबर रोजी अचानक त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूमध्ये तीव्र स्वरुपातील रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी शथीर्चे प्रयत्न करून देखील उपचारास प्रतिसाद मिळाला नाही. एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. उदित नारंग, डॉ. गुंजन घोडेश्वर, डॉ. वरिध कटियार या  डॉक्टरांच्या पथकाने चकबेल यांची तपासणी करून मेंदू मृत घोषित केले.

चकबेल परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली. डॉ. सूचेता मेश्राम आणि त्यांच्या चमूने परिवाराचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. त्या दु:खातही त्यांच्या पत्नी शीला व मुलगा चंद्रशेखर चकबेल यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) याची माहिती देण्यात आली. ‘झेडटीसीसी’ने प्रतीक्षा यादी तपासून त्यानुसार गरजू रुग्णाला अवयवदान केले.

 

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूरhusband and wifeपती- जोडीदारhospitalहॉस्पिटल