शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही महाभारत किंवा रामायणातले कोणते पात्र आहात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 20:11 IST

राम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, अर्जुन, युधिष्ठीर, रावण, कुंभकर्ण, कंस, हनुमंत असे एकाहून एक पात्रे स्वत:च्या चरित्रासोबत मिळवून बघण्याचा हा छंद लॉकडाऊनच्या काळात सोशल माध्यमांवर उमळला आहे.

ठळक मुद्देसोशल माध्यमांवर रंगतेय रामायण, महाभारत!राम, कृष्ण, रावण, कुंभकर्णांनी घातलाय धुमाकुळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दूरदर्शनवर २५-३० वर्षापूर्वी प्रसारित झालेल्या रामायण, महाभारत, चाणक्य या पौराणिक-ऐतिहासिक मालिकांचे पुन:प्रसारण होताच, टीआरपीचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहेत. नव्या पिढीतील तरुणही या मालिकांच्या प्रेमात पडले असून, दररोज सकाळी व रात्री एपिसोड लागताच रस्ते सुनसान होऊन जातात. ही गोष्ट वेगळी की तेव्हा मालिकांमुळे अघोषित कर्फ्यु लागायचा आणि आता लॉकडाऊनमुळे या मालिका प्रसारित होत आहे. एका अर्थाने २५-३० वर्षापूर्वीचेच चित्र आजही दिसत आहेत. या मालिकांचा तरुण पिढीवर एवढा प्रभाव आहे की ही पात्रे आता सोशल माध्यमांवर धुमाकुळ घालायला लागली आहेत.सोशल माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅप कार्यरत आहेत. या अ‍ॅपद्वारे आपले पाप-पुण्य मोजले जाते, आपल्या आवडीच्या राजकारण्यांशी आपली कुंडली जुळवली जाते, हिरो-हिरोईन्स आपल्या चेहऱ्याशी कसे मिळते-जुळते आहेत, हे सांगितले जाते. हा भाग वेगळा की सगळे मनोरंजनात्मक असते. तरी देखील या अ‍ॅप्सला नेटीझन्सची प्रचंड पसंती प्राप्त होत असते. रामायण, महाभारत या मालिकांमुळे तरुण पिढी स्वत:ला त्या पात्रांसोबत जुळवून बघत आहे, हे चांगले चित्र आहे. राम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, अर्जुन, युधिष्ठीर, रावण, कुंभकर्ण, कंस, हनुमंत असे एकाहून एक पात्रे स्वत:च्या चरित्रासोबत मिळवून बघण्याचा हा छंद लॉकडाऊनच्या काळात सोशल माध्यमांवर उमळला आहे. अशा पोस्ट व्हायरल करण्यासोबतच गंमती-जमती आणि इतिहासाचा कानोसाही घेतला जात आहे. या मालिकांमुळे इंटरनेटवर रामायण, महाभारतातील कथा वाचण्याचा छंदही वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :ramayanरामायणMahabharatमहाभारत