बरसणार कधी? : एक दिवसाआड नभात ढगांची गर्दी होते. उकाडा प्रचंड वाढतो. वाटतं आज पाऊस बरसेल. सलग आठवडाभरापासून असे चित्र आहे. पण पावसाचा थेंबही पडला नाही. एके दिवशी वादळी पावसाने हजेरी दिली, तेवढाच काय तो मान्सूनपूर्व दिलासा. जूनचा दुसरा आठवडा आटोपलाय. मात्र, ढगांच्या गर्दीत असा कोरडाच रंगोत्सव नभी रंगतो आहे.
बरसणार कधी? :
By admin | Updated: June 16, 2016 03:16 IST