को‘होली’ है : धुळवडीचा जोश मावळत नाही तोच टीम इंडियाने मोहालीत ‘रन’बरसे केले. या आनंदात नागपूरकर कसे मागे राहणार? रविवारी मध्यरात्री धरमपेठेतील लक्ष्मीभुवन चौकात तरुणाईने एकत्र येत ‘टीम इंडिया’च्या विजयाचा जल्लोष साजरा केला.
को‘होली’ है :
By admin | Updated: March 28, 2016 03:27 IST