शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना करताय? हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 01:08 IST

कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली व यावर ३ एप्रिलपर्यंत विस्तृत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देमहापालिकेला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली व यावर ३ एप्रिलपर्यंत विस्तृत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंकिता शाह यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान, शाह यांनी २६ मार्च २००१ पासून लागू प्राण्यांचे क्रूरतेपासून संरक्षण नियम-२००० व २४ डिसेंबर २००१ पासून लागू प्राणी जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम-२००१ यामधील तरतुदींचे पालन होत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच, प्राण्यांचे क्रूरतेपासून संरक्षण नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची तर, प्राणी जन्म नियंत्रण नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची आहे अशी माहिती दिली. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने दोन्ही नियमांचे पालन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे व आतापर्यंत यासाठी काय उपाय करण्यात आले यावर उत्तर सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना दिला. याचिकेवर आता ३ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdogकुत्रा