शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नितीन गडकरी यांचे नागपूर विमानतळावर हर्षोल्हासात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 10:23 IST

देशाचे केंद्रीय सडक, परिवहन, राजमार्ग व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास नागपूर विमानतळावर शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी भव्य स्वागत केले.

ठळक मुद्देमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरात आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशाचे केंद्रीय सडक, परिवहन, राजमार्ग व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास नागपूर विमानतळावर शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी भव्य स्वागत केले. ३० मे रोजी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे ३१ रोजी केंद्रीय सडक, परिवहन, राजमार्ग तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाची खाती सोपवण्यात आली होती. शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच नागपुरात दाखल होत आहेत.यावेळी विमानतळावर भाजप, रा.स्व. संघासह अनेक कार्यकर्ते, महापौर, सामाजिक क्षेत्रातील पुढारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.नितीन गडकरी यांचा सत्कार समारंभ शनिवारी संध्याकाळी नागपुरात आयोजित केला आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी